We are opening our franchise partner option throw-out the cities of Western Maharashtra where population is near about and more than 20,000 and to the cities like Pune, Mumbai, Nashik and part of such districts. By making an application and due verification process you can become a business partner with us. Franchise partner is our product selling partner and we expect maximum sale as per the policies made by the company. This is revenue making platform assures you best and quality product for the customers in your locality. We can supply of all products on daily basis at your location.
पश्चिम महाराष्ट्रातील ज्या गाव शहरात लोकसंख्या २०,००० च्या आसपास किंवा जास्त आहे आणि मुंबई, पुणे, नाशिक या शहरात, जिल्हा आणि आसपासच्या छोट्या शहरात आम्ही वितरक भागीदार पर्याय हा खुला करीत आहोत. आपण केलेल्या अर्जाच्या आधारावर आणि कंपनी पॉलिसीनुसार केल्या गेलेल्या पडताळणीवरून तुम्ही वितरक भागीदार बनू शकता. वितरक भागीदार हा आपल्या कंपनीच्या मालाच्या विक्रीसाठी भागीदार असून त्याने आपल्या मालाचा जास्तीत-जास्त खप कंपनीच्या पॉलिसीनुसार करावयाचा आहे. हा उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत असून आम्ही आपणास दररोज आपल्या ठिकाणी उत्तम आणि चांगल्या प्रतीच्या मालाची पाठवणी करू. याद्वारे आपण आपल्या ठिकाणच्या ग्राहकाला विक्रीतून वितरीत करू शकता.