We will support you at our best to grow up together. The Farmers, Producers can become member of the any platform of ‘Krushi Sadhana’ where you can join with availing agriculture inputs material for your farm like seeds, fertilizers, doing contract farming, supply of vegetables materials, products etc. we assure you to pay for your quality product, a contract rate price which is about to APMC and equivalent. If you are getting best price, controlled product, assured assistance at your farm step/doorstep then its anytime better to deal with. Let`s come together for better today.
आम्हाला शक्य असलेल्या सर्व मार्गांनी आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहोत. शेतकरी, उत्पादक म्हणून तुम्ही कृषीसाधनाच्या कोणत्याही व्यवस्थेचे मेंबर होऊ शकता. यामध्ये तुम्ही आपल्याला शेतासाठी लागणाऱ्या सर्व मालाची, खतांची, बी-बियाणांची खरेदी करून, आमच्या मार्गदर्शनाखाली पिकवलेल्या भाज्या-फळे, माल आम्हाला देऊ शकता. यासाठी आम्ही आपल्याला बाजारभावाप्रमाणे, दररोजच्या बाजार समित्यांच्या दराएवढे अथवा प्रमाणे मालाची खरेदी करू. जर आपल्याला आपल्या शेतीच्या बांधावर आपल्या मालासाठी किमान मूलभूत किंमत मिळत असेल तर त्यापेक्षा योग्य संधी ती काय. चला आपल्याला आजच्या चांगल्यासाठी एकत्र येउयात.
The Farmers, Producers can become member / shareholder of the company as well. शेतकरी, उत्पादक आपल्या कंपनीचे सभासद, शेअर्स धारकही होऊ शकतात. Farmer Registration You can also register your product with us so that we may assure your production purchase on our platform. तुम्ही तुमचे चालूचे अथवा भविष्यातील मालाच्या नियोजनासाठी आपली आणि पिकाची नोंदणी करू शकता. Product Registration